आजकाल पालकांना आपल्या मुलांच्या क्षमता, व्यक्तिमत्व आणि आवडींबद्दल सखोल माहिती नसती. तसेच त्यांच्यासाठी कोणते करियर चांगले असू शकते, याबद्दल सुद्धा संभ्रम असतो.
आपल्या मुलांच्या क्षमता, व्यक्तिमत्व आणि आवडींबद्दल जाणुन घेण्यासाठी आणि त्यांच्या ताकदवान पैलूंची योग्य करियर बरोबर जुळवणी करण्यासाठी; स्मार्टएलिक्स आपल्या साठी स्मार्टएलिक्स करियरवेध™ हा कार्यक्रम घेऊन आले आहेत.
अधिक माहिती हवी आहे?
ट्रैनिंग प्रोग्राम ची रुपरेषा
- स्वतः बद्दल जाणुन घ्या
- आपल्या आवडी समजून घ्या
- आपल्या क्षमता तपासा
- आपले व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारचे आहे हे माहिती करा
- २75 पेक्षा अधिक करियर बद्दल संपूर्ण माहिती
- आपल्या ताकदवान पैलूंची योग्य करियर बरोबर जुळवणी करा
- पर्सनल पालक - विद्यार्थी कौन्सेलिंग
- आपली करियर आखणी करा
पालक आणि विद्यार्थ्यांचा अनुभव
योग्य करियर च्या दिशेने पहिले पाऊल घ्या
करियर निवडीसाठी आणि प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन
FAQs
स्मार्टएलिक्स करियरवेध™ हा कार्यक्रम आठवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे.
एक चांगले करियर करण्यासाठी बऱ्याच गोष्टी हव्या असतात. यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींची आवड आहे, आपलं व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारचा आहे आणि आपली क्षमता कोणत्या गोष्टी करण्याची आहे; हे महत्त्वाचे असते. म्हणून स्वतःबद्दल वरील सर्व माहिती जर आपल्याला असेल, तर आपण त्या आधारे योग्य करिअरची निवड करू शकतो.
हा ट्रेनिंग प्रोग्राम एक दिवसाचा आहे. यामध्ये आपण मुलांसोबत त्यांच्या स्वतःबद्दल आणि त्यांना योग्य करिअर कोणते याबद्दल माहिती करून देतो. त्यानंतर एक सेशन हे पालक आणि विद्यार्थ्यांसोबत पर्सनल काउन्सिलिंगसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे.
- ट्रेनिंग वर्कबुक
- 275 पेक्षा अधिक विविध करिअर ची संपूर्ण माहिती
- तुमचं रिपोर्ट कार्ड ज्यामध्ये ट्रेनिंग प्रोग्रामद्वारे समोर आलेली सर्व माहिती असेल
- तुमच्या सर्व प्रश्नांच्या साठी पर्सनल कौन्सिलिंग सेशन
- प्रोग्राम पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट
अनेक विद्यार्थ्यांना या ट्रेनिंग प्रोग्राम च्या माध्यमातून स्वतःबद्दलची बरीच माहिती मिळाली आहे. तसेच पुढे कोणतं करियर त्यांच्यासाठी योग्य आहे आणि अनेक वेगवेगळ्या करीयरची माहिती मिळाल्यामुळे त्यांना आयुष्याची एक योग्य दिशा भेटली आहे.