चंदन लागवड, परवानगी आणि उत्पन्न

You are currently viewing चंदन लागवड, परवानगी आणि उत्पन्न

चंदन लागवड मधे प्रॉफीट असल्यामुळे आज अनेक जण माहिती देणारे एजंट झाले आहेत व शेतकर्यांना खोटी माहिती देऊन लूटू लागले आहेत. त्यासाठी हा वृत्तांत द्यावा लागला.

Smartelix-sandalwood-NABARDसरकारी परवानगी आणि सबसिडी

सर्वप्रथम चंदन लागवडी साठी कूठलिही सरकारी अथवा संस्थेची परवानगी लागत नाही. फक्त लागवड केल्या नंतर तलाठ्या कडून फक्त सातबारावर नोंद करून घ्यावी लागेल आणी तोडताना फाॅरेस्ट डिपार्टमेंट ची परवानगी लागते. हेक्टरी रू. 45,000 अनूदान सरकार कडून 3 टप्यात मिळते. अधिक माहिती साठी तालूका कृषी अधिकारी यांना भेटावे. त्यांना माहिती नसल्यास, वन औषधी महामंडळ, साखर संकूल, पूणे यांच्या कडे संबंधित G.R.मिळेल.

लागवड क्षेत्र

चंदन लागवडी साठी संपूर्ण राज्यातील जमिन लागवड योग्य आहे. फक्त पाण्याचा निचरा होणारी जमिण असावी. चंदन ही परोपजिवी असल्यामूळे त्याला सोबत दूसरे झाड लावावेच लागते. मिलिया डूबिया, डाळिंब ई. चालतात.

रोपांचे सरासरी भाव

मार्केट

6 इंच ते एक फूट 30-50 रू.

1.5 ते 2 फूट 50-90 रू.

होलसेल

2 फूट 35-36 रू फक्त

मिलिया डूबिया मार्केट 20-30

होलसेल 14-16 रू.

Smartelix-sandalwood-plantation

लागवड पद्धत

साधारण 10×10 वर लागवड करावी लागते आणी मधल्या पाच फूटा मध्ये मिलीया डुबिया लावावा लागतो. एकरी 435 चंदन आणी 435 मिलीया डूबिया लागतात. सर्वप्रथम 1×1 चा खड्डा करून, त्यात कंपोस्ट टाकून मग रोप लावावे. ही जंगली शेती असल्यामूळे नंतर फवारणी खताची गरज नाही. वर्षातून दोनदा निंबोळी खत द्यावा आणी सूरवातिचे तिन वर्ष ड्रिप ने पाणी द्यावे लागेल.

Smartelix_haldi_chandan_soap_products

ऊत्पन्न

चंदनाचे एक झाड साधारणतः 12-14 वर्षा मध्ये 15-25 kg पर्यंत गाभा निघतो. त्याचा सरासरी आजचा भाव रू. 7000 किलो आहे. नेट वरती चालू भाव चेक करू शकता. मिलिया डूबिया पासून प्लायवूड बनते. त्याचे एक झाड सरासरि 5 years मध्ये रू. 7,000-10,000 ला विकले जाते.

विक्री आणि उत्पन्न

विक्री साठी “मैसूर सँडल” यांच्या कडे खूप डिमांड आहे. पण मागणिच्या फक्त 2% पूरवठा होतो. तसेच ईतर हि भरपूर कंपण्या आहेत किंवा स्वताः ऊत्पादन कंपनी टाकू शकता. सरकार चंदन तेल उत्पादनासाठी सबसीडी देते. आता तुम्हीच हिशोब करा.

– लेखक सचिन सोळुंखे. संपर्क 9420018155

वरील माहिती आपणांस उपयोगी वाटली का? अजून काही उपयोगी माहिती किंवा आमच्यासाठी काही सूचना असतील तर आम्हाला खाली कॉमेंट करून कळवा.

This Post Has 73 Comments

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे 9420018155 यांना संपर्क करा

  1. SHIVAJI KHOPADE

    मला पण चंदन लागवड करायची आहे पण मला त्याची काहीच माहीती नाही माझ्या नंबर 9922444579/9922431479

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे 9420018155 यांना संपर्क करा

  2. Bhagvat Ratan wagh

    माझी पन चंदन लागवड करण्याची ईच्छा आहे मला त्या वीषइ माहिती मिळेल का

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे 9420018155 यांना संपर्क करा

      1. Kumar tofik

        Majya kde aahe tr kontya company la vikaych , ghenarya company cha contact kuthun hoil plzzz saga mla

        1. Team Smartelix

          ऑफिस ला भेटायला आलात तर अधिक व्यवस्थित माहिती देता येईल. पत्ता वेबसाईट वर आहे. गुगल मॅप वर सुद्धा आहे.

  3. Navnath bhanudas Kharje

    मला पण चंदन लागवड करायची आहे पण मला त्याची काहीच माहीती नाही माझ्या नंबर ९७६३०६३५७०

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे 9420018155 यांना संपर्क करा

  4. Shivkumar Alle

    Sir mala chandan lagvad karaychi aahe mala guideline havi aahe please give me some idea mob. No. 8432348777

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे 9420018155 यांना संपर्क करा

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

    2. Swapnil Dulichand Nikode

      आम्हाला प्रायव्हेट चंदन सेलर ची माहिती कळवावे
      चंदनाचे झाड लावायची माझी खुप तिव्र ईच्छा आहे

      1. Team Smartelix

        तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

  5. Ravindra Chavan

    Nice information.

      1. Team Smartelix

        तुम्ही सचिन सोळुंखे 9420018155 यांना संपर्क करा

  6. राम भिमराव ताठे

    मला पण चंदन शेती करायची आहे
    रोपे कुठे मिळतील
    आणि बिज कुठे मिळेल

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

  7. ChandrasheChandrashekhar Rambhau Kyatamwar

    Dear sir,
    Pl sen me sandalwood plantaton G.R.

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

  8. BAPU TAMBE

    Sir Chandan lagwad karaychi aahe tar kay karave lagel

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

  9. Sukdheo vithoba mundhe

    Mala sindkhed raja yethe chadnachi lagvad karaychi aahe mala rope kuthun miltil v margdrasan Mikel ka

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

  10. Ganesh rohidas pagere

    सर मला चदंन शेती करायची आहे पन माला त्याची काहीच माहिती नाही ऐ

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

    2. अमित देसाई

      मला चंदन शेती करायची आहे सर्व माहिती मला हवी आहे

      1. Team Smartelix

        तुम्ही सचिन सोळुंखे 9420018155 यांना संपर्क करा

  11. Nalawade Shivaji

    चंदनशेती मधील चंदन तोड करण्यासाठी महाराष्ट्रात कोणते नियम व अटी आहेत ?

    या शेतीमधून मिळालेल्या उत्पन्नावर आयकर (income tax) भरावा लागतो का ?

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

  12. जगदीश सांगळे

    चंदन लागवड करायची आहेत पण रोपे कुठे चागली उपलब्धहोती

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

  13. Shabbir Peerjade

    Sir, I m Shabbir Peerjade. Ex employee from LIC . I want to meet personally. Ur information about Chandan is impressed me. I have 5 Acre land mr Solapur city & already I cultivated Melia Dunia recent 20 days back. Important thing is I m totally new in Agriculture. Pl guide me. My WhatsApp No is 8408081919. Another No is 9922123366.
    .

    1. Team Smartelix

      Connect with Sachin on 9420018155. He will help you in detail.

  14. Siddhant lsmbud

    मार्केट आणि सुरक्षा ह्या विषयी माहीती मिळाली तर सर्वोत्तम

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155. ते संपूर्ण माहिती देतील

    2. राहुल पानसरे

      सर पुण्यामध्ये चंदनाची ‌‌‌रोपे कुठे मिळतील

      1. Team Smartelix

        तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

  15. बळीराम गरड

    मला चंदन लागवड करायची आहे पण चंदन चोरांपासुन वाचण्यासाठी काय उपाय योजना आहेत.
    आणि त्या दुस-या झाडा विषयी माहीती हवी आहे

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

    2. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा

  16. किरण होगे

    सर मला चंदन लागवडीसाठी मार्गदर्शन हवे आहे मिळेल का

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

    2. Pravin Deshmukh

      सर मला चंदन लागवड करायची आहे .
      लागवडी विषयी माहीती हवी होती.

      1. Team Smartelix

        तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

    3. आरगडे शंकर रामनाथ

      सफेद चंदन लावावे का रक्त चंदन लावावे

      1. Team Smartelix

        तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

      2. Swapnil Dulichand Nikode

        Please tell me.

        1. Team Smartelix

          तुम्ही सचिन सोळुंखे 9420018155 यांना संपर्क करा

  17. तानाजी बुद्रूक

    चंदनाची कोणती जात लावावी आणि जास्त उत्पन्न देणारी असावी .या बद्दल माहिती हवी आहे.

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

  18. Sudhir namdev warghade

    Sachin sir Chandan lagwadila Khair,amba kiwa jangali jhade jod mhanun chalatat ka

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

  19. दादासाहेब आंधळे

    1)आपल्या कडे चंदनाच्या किती जाती आस्तित्वात आहेत
    त्या पैकी कोणती जात चांगली आहे
    2)रक्त चंदन काय आहे.ते लावता येते का?

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

  20. Rajendra Dattaram Parab

    1)Mi Sindhudurg-Maharatra madhe rahat.Rope kuthe miltil.
    2)Miliya dubiya rope miltil ka?
    3)Aamacha area madhun malachi uchal hoil ka?

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

      1. Mahadev Hanamata Kokate

        सर मला चंदन आणि डाळिंबाची लागवड ऐकञ चालते का व याची माहिती पाहिजे…8459592884

        1. Team Smartelix

          तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

      1. Team Smartelix

        तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

  21. Santosh. Teli

    Chandanachi rope kute miltil mala chandan lagvad karayche ahe

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

  22. Yuvraj Hanumanth Navasare

    मला चंदन लागवड करायची आहे पुर्ण मार्ग दर्शनाची आवशक्ता आहे

    1. Team Smartelix

      तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

    2. Santosh. Teli

      Chandanachi rope kute miltil mala chandan lagvad karayche ahe

      1. Team Smartelix

        तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

    3. Ranjit lokhande

      Hi ranjit lokhande mo no.9851614141

      1. Team Smartelix

        तुम्ही सचिन सोळुंखे यांना संपर्क करा 9420018155

Leave a Reply